पुराभिलेख संचालनालयाची प्रकाशने

अभिलेखातून संशोधन करून निरनिराळया विषयांवर प्रकाशने तयार करणे हे संचालनालयाचे प्रमुख काम आहे.

काही महत्वाची प्रकाशने

  • 1. मराठेकालीन प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरयुक्त पत्रे; संपादक - डॉ. एम. जी. दीक्षित आणि व्ही. जी. खोबरेकर, १९६९.
  • २. दि हँडबूक ऑफ दी बॉम्बे आर्काइव्ज; संकलक - संजीव प. देसाई, सहाय्यक संकलक - आर. एस. पेडणेकर, संपादक - कॅ.डॉ. बी जी कुंठे, १९७८.
  • ३. एम्ब्लेम्स अँड मोटोस ऑफ फॉर्मर इंडियन स्टेट्स; संकलक आणि संग्राहक - एस. आर. पुरोहित, संपादक - कॅ.डॉ. बी जी कुंठे, १९७८.
  • ४. कँटलॉग ऑफ मॅप्स इन दि बॉम्बे आर्काइव्ज; खंड १, संकलन - सं प. देसाई, व्ही. टी. गोंदील आणि अे. के. खराडे, १९७९.
  • ५ कँलेंडर ऑफ दि "क्विट इंडिया" मूवमेंट इन द बॉम्बे प्रेसीडेंसी; संपादक - सं प. देसाई, प्रधान संपादक - भास्कर धाटावकर, १९८५ .
  • ६. शिवछत्रपतींच्या पत्रांचे पत्रीरूप दर्शन; संपादक - भास्कर धाटावकर, १९८७.
  • ७. राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश; भाग २, संपादक - डॉ. ए. पी . जामखेडेकर, १९८९.
  • ८. छत्रपती राजाराम महाराज यांचे निवडक आदेश; खंड १, संपादक - डॉ. भास्कर धाटावकर, २००६.
  • ९. डिस्क्रिपक्टिव्ह कॅटलॉग ऑफ दि मरीन डिपार्टपेंट डायरी १८१८ - १८२०, प्रधान संपादक - सुप्रभा अग्रवाल, २०१२.
  • १०.छत्रपती राजाराम महाराजांचे विचार, संपादक - संचालक, पूराभिलेख संचालनालय, २०१८.


शासकीय प्रकाशने

शासन प्रसिद्ध करीत असलेली प्रकाशने, शासकीय नियमानुसार संचालनालयात जतन करण्यात येतात. यात अँक्ट रुल्स, शासकीय समिति अहवाल, महितीपर पुस्तके इ. विषयांचा समवेष आहे.
‘O’ मलिका २१,५७४
‘N’ मलिका ५०,०००
‘A’ मलिका ०१,०९५
‘R' मलिका ५२,६४९ आजपर्यन्त