English

प्रमुख कार्य

प्रयोजन :
  • अभिलेखांचे व्यवस्थापन व जतन.
  • संशोधक, अभ्यासक व जनता यांना त्यांच्या मागणीपत्रानुसार अभिलेख, शासकीय राजपत्रांच्या प्रमाणित छायाप्रती पुरविणे.
  • अभिलेख संदर्भसाधने तयार करणे.
  • खाजगी अभिलेखांची पाहणी करणे, ते ताब्यात घेणे.
  • अभिलेखांतून संशोधन करून प्रकाशने प्रसिध्द करणे.
  • अभिलेखांवर आधारित प्रदर्शनादद्वारे अभिलेखांचे महत्त्व विषद करणे.
  • जिल्हा व तालुका पातळीवरील शासकीय व निमशासकीय अभिलेखांची पाहणी करणे, त्यांचे मूल्यांकन करणे व त्यांना अभिलेख व्यवस्थापन, जतन, सूचीकरण इत्यादीबाबत मार्गदर्शन करणे.
  • मोडी लिपीचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे.
  • अभिलेखांचे सुक्ष्मचित्रिकरण, संगणकीकरण करणे.
  • मंत्रालयीन विभाग, जिल्हा व तालुका पातळीवरील शासकीय व निमशासकीय व अन्य कार्यालयांसाठी अभिलेख व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.